असे का केले रे चार दिवस सुखाचे दाखउन
आयुष भराचे दुखः का पदरी दिलेस रे.......................
आनंदात होते मी जेव्हा तू न्हवतास आयुष्यात
तू आलास आणि वाटले आनंदत आनंद मिळेल..........
मला पण काही अर्थ नाही राहिला तुझ्या प्रेमाला
तुझ्या त्या चार दिवसाच्या सोबतीला.............
तुझ्या मुळेच आज मला पश्चाताप होतो
माझ्या चुकीचा मलाच राग येतो माझ्या प्रेमाचा....
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment