नजर....
हि नजर फक्त तुझीच वाट पाहत आहे
तुझ्याच येण्याची वाट पाहत आहे
तुझ्याच साठी तू येण्याची वाट
एक टक पाहत आहे
तुझीच झलक पाहण्या साठी ती
झुरत आहे
तुझ्या साठीच आज ती कोठे हि लक्ष
देत नाही आहे
माझी असून हि तुझी वाट पाहत आहे
माहित नाही तू येणार कि नाही
पण तुझ्याच येण्याची तिला आस आहे .
लेखक_कवी
अजय घाटगे
२०.०१.२०१४
हि नजर फक्त तुझीच वाट पाहत आहे
तुझ्याच येण्याची वाट पाहत आहे
तुझ्याच साठी तू येण्याची वाट
एक टक पाहत आहे
तुझीच झलक पाहण्या साठी ती
झुरत आहे
तुझ्या साठीच आज ती कोठे हि लक्ष
देत नाही आहे
माझी असून हि तुझी वाट पाहत आहे
माहित नाही तू येणार कि नाही
पण तुझ्याच येण्याची तिला आस आहे .
लेखक_कवी
अजय घाटगे
२०.०१.२०१४
No comments:
Post a Comment