Saturday, 11 January 2014

हे शब्द आहेत माझ्या मनातले

हे शब्द आहेत माझ्या मनातले
हे शब्द आहेत माझ्या अबोल भावनांचे सोबती
कधी तरीच येतात ओठावर हे शब्द
कधी कधी निघतात हि कवितेतून हे शब्द
काही माहित नाही कोठून येतात मनात हे शब्द
जे मनात येईल ते उत्तरतात कागदा वरती
कधी कधी रुसतात हि माझ्या वरती
शब्द माझ्या माझ्या मनातले
प्रेम कविता लिहिताना प्रोसहाण हि देतात
शब्द माझ्या मनातले
विहिरात आधार देतात शब्द माझ्या माझ्या मनातले .......
प्रेरणा देणाऱ्या कवितेत मला हि प्रेरणा देतात
शब्द माझ्या मनातले.........
पण खरच कायम साथ देतात मला
शब्द माझ्या मनातले.........

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment