खरच जन्म आहे माझा तुझ्या साठी
तुझ्या सुखात नसलो तरी दुखा:त
भागीदार होण्या साठी
तुला कायम हसवण्या साठी
तुझ्या चेहऱ्यावर कायम
हश्य ठेवण्या साठी
तुला कायम आनंद
मिळउन देण्या साठी ...
अजय घाटगे.......
तुझ्या सुखात नसलो तरी दुखा:त
भागीदार होण्या साठी
तुला कायम हसवण्या साठी
तुझ्या चेहऱ्यावर कायम
हश्य ठेवण्या साठी
तुला कायम आनंद
मिळउन देण्या साठी ...
अजय घाटगे.......
No comments:
Post a Comment