मैत्री असावी प्रेमळ निस्वर्थी
मैत्री मध्ये कधी न कराव्या कोणत्याही
अपेक्षा
मैत्री असते एक नाजूक प्रेम बंध
मैत्री मध्ये असतो कधी कधी दुरावा
त्या दुराव्यानेच मैत्री वृक्ष फुलवा ............
लेखक
अजय घाटगे
मैत्री मध्ये कधी न कराव्या कोणत्याही
अपेक्षा
मैत्री असते एक नाजूक प्रेम बंध
मैत्री मध्ये असतो कधी कधी दुरावा
त्या दुराव्यानेच मैत्री वृक्ष फुलवा ............
लेखक
अजय घाटगे
No comments:
Post a Comment