Tuesday, 21 January 2014

स्वप्न

चला शुभ रात्री

एकच स्वप्न पडाव जे सत्यात याव
हजारो खोटी स्वप्ने पडण्या पेक्षा
कधी तरीच स्वप्न पडाव कि ते फक्त
आपले असाव
स्वप्नातील दुनयेत सर्वांनी हरउन जावं
ते स्वप्न खर झाले कि आनंदात बागडाव
असे काही तर स्वप्न पडाव....

कवी:-
अजय घाटगे

No comments:

Post a Comment