गुड्डी काय लिहू तुझ्या मैत्री वर
तुझी मैत्रीच अशी आहे कि काही हि
लिहिले तरी कमी पडेल तुझ्या मैत्री वर
तुझ्या मैत्रीची मला हि आस आहे
तुझी मैत्री माझ्या साठी एक खास
नात आहे
खरच तुझ्या मैत्री चा वृक्ष छान आहे
तो वृक्ष वाढवण्या साठी मला फक्त आणि
फक्त तुझ्या मैत्रीची साथ हवी आहे........
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०१.२०१४
तुझी मैत्रीच अशी आहे कि काही हि
लिहिले तरी कमी पडेल तुझ्या मैत्री वर
तुझ्या मैत्रीची मला हि आस आहे
तुझी मैत्री माझ्या साठी एक खास
नात आहे
खरच तुझ्या मैत्री चा वृक्ष छान आहे
तो वृक्ष वाढवण्या साठी मला फक्त आणि
फक्त तुझ्या मैत्रीची साथ हवी आहे........
लेखक_कवी
अजय घाटगे
१६.०१.२०१४
No comments:
Post a Comment