मला लिहायची आहे एक कविता तुझ्या साठी
तुझ्या आणि माझ्या भेटी साठी ...................
भेटीमधील चार शब्द प्रेमाने बोललीस
त्या प्रेमळ बोलण्या साठी
मला लिहायची आहे
एक कविता तुझ्या साठी ..........
माझ्या वर प्रेम असेलेल्या प्रेम साठी
प्रेमातील भावना साठी...............
त्या मधील सुखद आनंदा साठी
आनंदा नंतर मिळणाऱ्या विरह कहाणी
साठी ...........................
विऱ्हातून व्यक्त होणाऱ्या आठवणी साठी
गुड्डी खरच एक कविता लिहायची आहे
मला फक्त तुझ्या साठी ....
लेखक_कवी
अजय घाटगे
२२.०१.२०१३
तुझ्या आणि माझ्या भेटी साठी ...................
भेटीमधील चार शब्द प्रेमाने बोललीस
त्या प्रेमळ बोलण्या साठी
मला लिहायची आहे
एक कविता तुझ्या साठी ..........
माझ्या वर प्रेम असेलेल्या प्रेम साठी
प्रेमातील भावना साठी...............
त्या मधील सुखद आनंदा साठी
आनंदा नंतर मिळणाऱ्या विरह कहाणी
साठी ...........................
विऱ्हातून व्यक्त होणाऱ्या आठवणी साठी
गुड्डी खरच एक कविता लिहायची आहे
मला फक्त तुझ्या साठी ....
लेखक_कवी
अजय घाटगे
२२.०१.२०१३
No comments:
Post a Comment