Thursday, 16 January 2014

तुला

तुला भेटायला येताना मात्र चेहऱ्यावर हुसू अलगद उमलत
भेटल्यावर आनंद गगनात मावत नाहि
जाताना मात्र चेहऱ्यावर ना हसू राहते
ना मनात आनंद राहतो
पण सखे ह्या खेळाची मला आता सवय झाली
आहे या खेळातूनच आपण आपली
प्रेम कहाणी सजवायची आहे......

लेखक _कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment