Tuesday, 21 January 2014

प्रेम कविता

मला आवड न्हवती प्रेम कविता लिहण्याची
पण तुझ्या प्रेमात पडल्या पासून मी हि सवय
करून घेतली प्रेम कवितेला जवळ करायची..............

कवी
अजय घाटगे.............

No comments:

Post a Comment