तुला पाहून मी तुला पसंद केले नाही
तुझ्या बोलण्याला भाळून मी तुझ्यावर
प्रेम केले नाही
तुझ्या बोलण्या वरून मी तुझ्यावर प्रेम
केले नाही
मी प्रेम केले ते तुझ्या सुंदर मना मुळे
तुझ्या सुंदर वागण्या मुळे
तुझ्या त्या नि स्वर्थी अस्वसना
मुळे.
माझ्या याच हृदयाच्या
सांगण्या मुळे ........
लेखक_कवी
अजय घाटगे
तुझ्या बोलण्याला भाळून मी तुझ्यावर
प्रेम केले नाही
तुझ्या बोलण्या वरून मी तुझ्यावर प्रेम
केले नाही
मी प्रेम केले ते तुझ्या सुंदर मना मुळे
तुझ्या सुंदर वागण्या मुळे
तुझ्या त्या नि स्वर्थी अस्वसना
मुळे.
माझ्या याच हृदयाच्या
सांगण्या मुळे ........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment