Saturday, 11 January 2014

जय शिवराय__//\\__

जय शिवराय__//\\__

असा दिवस कधी उजाडलाच नाही
ज्या दिवशी आमच्या मुखातून
शिवरायांचा जय जय कार निघाला नाही
शिवरायांचे भक्त आम्ही
जय जय कार निघतो न कोणी
सांगता आमच्या मुखातून
मना मनात नासा नासात आमच्या
शिव-शंभूराय
जीवन आमचे शिवराय
मरणाला न घाबरणारे
आदर्श आमचे शंभूराय
फक्त आणि फक्त शिव-शंभूराय
जय जय शिवराय
जय जय शंभूराय

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर...
१६.१२.२०१३

No comments:

Post a Comment