Tuesday, 21 January 2014

कविता

कविता कोण आहे माझी का सारखे सारखे सतावत
असते ती मला का माझ्या लेखकी ला त्रास देत असते
जाते झिजून माझी लेखणी तिच्या साठी
काय आहे तिचे आणि माझ्या लेखणीचे
जवळचे आहे कि दूरचे आहे नाते
ते कशा साठी माझ्या हृधयातील भावनांना
उतरवत असते ती कागदावर कागदाला हि
खीने पडत असते ती माझ्या भावना
उतरवण्या साठी
माझी सखी सोबती तीच कविता
माझ्या साठी खूप काही करते माझ्या साठीच
ती लेखणीला आणि कागदाला त्रास देत असते ..

लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:

Post a Comment