शिव सकाळ
जय शिवराय __//\\__
सुरवात करतो आम्ही दिवसाची शिवरायांना मुजरा करून
सुरवात करतो आम्ही दिवसाची शिवरायांचे नाव घेऊन
आई जिजाऊनां नमस्कार करून
महाराष्ट्राच्या मातीला कपाळी लाऊन
शंभू राजेचा जय जयकार करून
निघतोय आवाज आमच्या मुखातून
शिव-शभूंचा
आशीर्वाद आहे आम्हाला आई जिजाऊ चा
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा ..........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजय घाटगे
१४.१२.२०१३
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर.
जय शिवराय __//\\__
सुरवात करतो आम्ही दिवसाची शिवरायांना मुजरा करून
सुरवात करतो आम्ही दिवसाची शिवरायांचे नाव घेऊन
आई जिजाऊनां नमस्कार करून
महाराष्ट्राच्या मातीला कपाळी लाऊन
शंभू राजेचा जय जयकार करून
निघतोय आवाज आमच्या मुखातून
शिव-शभूंचा
आशीर्वाद आहे आम्हाला आई जिजाऊ चा
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा ..........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक-कवी
अजय घाटगे
१४.१२.२०१३
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर.
No comments:
Post a Comment