Tuesday, 21 January 2014

प्रश्ना चे उत्तर

तू माझ्या प्रश्ना चे उत्तर नाही दिलेस
जे काही असेल ते मला मान्य आहे
हो असो वा नाही मला त्या मध्ये समाधान आहे

फक्त तुझ्या उत्तराचीच मला आस आहे
पण तुझ्या त्या उत्तरा साठी मी तरसत आहे
तुझ्या उत्तराचीच आज मला आस आहे
मानतील भावना माझ्या त्या उत्तरा मुळेच
सांगायच्या बाकी आहेत

एक प्रश्न केला आहे तुला त्या प्रश्नाच्या
उत्तरा च्या अपेक्षेत आज मी आहे.

अजय घाटगे.............

No comments:

Post a Comment