शिव संध्या
सर्वाना सप्रेम जय जिजाऊ __//\\__
शिव छत्रपतीनां मानाचा मुजरा __//\\__
जिजाऊ पोटी सायाद्रीचा वाघ जन्मला
स्वराज स्थापने चा ध्यास मनी ठेऊन जन्मला
स्वराज्या साठी अहो रात्र झटला
जीवावर उधार होऊन लढला
मराठी अस्मिते साठी आई जिजाऊ चा वाघ लढला
आई भवानी चा आशीर्वाद ज्याला तोच
जिजाऊ पोटी सायाद्रीचा वाघ जन्मला. .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
सर्वाना सप्रेम जय जिजाऊ __//\\__
शिव छत्रपतीनां मानाचा मुजरा __//\\__
जिजाऊ पोटी सायाद्रीचा वाघ जन्मला
स्वराज स्थापने चा ध्यास मनी ठेऊन जन्मला
स्वराज्या साठी अहो रात्र झटला
जीवावर उधार होऊन लढला
मराठी अस्मिते साठी आई जिजाऊ चा वाघ लढला
आई भवानी चा आशीर्वाद ज्याला तोच
जिजाऊ पोटी सायाद्रीचा वाघ जन्मला. .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment