Saturday, 11 January 2014

मेल्यावर मात्र भलतीच गर्दी असणार

मेल्यावर मात्र भलतीच गर्दी असणार
जीवन भर सतउन शेवटी फुलाचा हार घालणार
शेवटी शेवटी खूप जन रडणार आयुष भर मला रडउन
माझ्या साठी हि कोणी खोटे खोटे रडणार
त्यांचे खोटे खोटे रडणे हि जगाला खरे वाटणार
कारण त्या वेळी पाहायला मी नसणार
काही दिवस गेले कि सर्व मला विसरून जाणार
कारण त्या वेळी त्यांना सोबत माझी नसणार
पण ते खोटे खोटे रडणे मला वर जाऊन खूप आठवणार
कारण त्या वेळी त्या खोट्या रडण्यावर
हसायला मी नसणार..

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment