Saturday, 11 January 2014

आयुष एकदाच मिळते


आयुष एकदाच मिळते याचा एकदाच विचार करावा
जास्त वेळा करून परत मिळत नाही
जे काही करायचं आहे ते थोडा विचार करून करावे
जास्त विचार करण्यात वेळ खूप जातो
खूप अश्या गोष्टी आहेत त्या कडे दुर्लक्ष करावे
जास्त गोष्ठी कडे लक्ष दिले तर जी आपल्याला करायची आहे
ती विसरून जाते
मैत्री काहीच लोकांशी करावी
जास्त मित्र जोडण्याच्या नादाने जवळचे मित्र दूर जाऊ शकतात
प्रेम हे एकदाच करावे आणि ते हि खरे करावे
सारखे सारखे कारायायला ते कोणाच्या
लग्नातील फुक्कट मिळणारे जेवण नाही आहे.....
खूप अश्या गोष्टी आहेत त्या सांभाळून कराव्यात कारण आयुष एकदाच
मिळते सारखे सारखे मिळायला ते काय आपल्या मर्जी वर चालणारी आपली
मोटार सायकल नाही..


लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:

Post a Comment