शिव संध्या ...................
__//\\__
एकच राजे छत्रपती शिवबा राजे
स्वराज्या साठी हजारो मोघलांशी
झटतेले छत्रपती शिवबा राजे
आई जिजाऊ च्या शिकवणीने स्वराज स्थापन
करणारे छत्रपती शिवबा राजे
स्त्री जातीला आई समान मानणारे छत्रपती शिवबा राजे
स्वराज्या साठी लढायला पुत्रास शिकवणारे शिवबा राजे
हि महाराष्ट्राची माती ज्यांच्या पद स्पर्शाने पवित्र झाली
ते म्हणजे जगातील पहिले छत्रपती देव आमचे शिवबा राजे __//\\__
जय जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:
Post a Comment