Saturday, 11 January 2014

जेव्हा तुझ्या आठवणीत मी झुरत होतो

जेव्हा तुझ्या आठवणीत मी झुरत होतो तेव्हा कदर नाही केलीस माझी
आणि आज तुला माझी गरज भासत आहे तर आठवण काढलीस माझी
असे काय काम आहे माझ्या कडे जे आठवण काढलीस तू माझी
काय माझ्या आठवणी शिवाय पर्याय नाही तुझ्या पाशी..

अजय घाटगे..........

No comments:

Post a Comment