Saturday, 11 January 2014

हे स्वराज्य फक्त माझ्या शिवरायांचे आहे

हे स्वराज्य फक्त माझ्या शिवरायांचे आहे
या स्वराज्यातील प्रतेक पुरुष शिवरायांचा मावळा आहे
या स्वराज्या साठी झटलेल्या मावळ्यांचा वारीस आहे

जो शिवरायांच्या स्वराज्या साठी झगडतो तोच शिवरायांचा
मावळा शोभून दिसतो ...........
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसियन

No comments:

Post a Comment