नावाला हजारो मित्र मी हि ठेवत नाही
याच कारण आहे मी एकदा केलेली मैत्री तोडत नाही
ज्याच माझ्या वाचून नडत त्याला मदत मी हि केल्या शिवाय रहात नाही
मला फक्त एकच नात माहित आहे ते म्हणजे माणुसकीच
त्या पलीकडे मी हि जास्त नाती जमवत नाही
कारण वाघ वाघा सारखाच राहतो त्याला फसव्या नात्याची काही
गरज नसते............
अजय घाटगे

No comments:
Post a Comment