Saturday, 11 January 2014

जगण्याची मजा

जगण्याची मजा तेव्हा आहे जेव्हा आपले सोबत असतात
आपल्या माणसांची मने आपल्या कडे वळलेलि असतात
खूप आनंद मिळतो कोणी तरी आपले जवळ असल्यावर
खूप अनुभव मिळतो जेव्हा आपले जवळचे सोबती
आपल्या पासून दूर असतात.....

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment