Saturday, 11 January 2014

तुझ्या स्वप्नात मला यायचं

खर तर तुझ्या स्वप्नात मला यायचं आहे मनातील सर्व तुला
तुझ्या स्वप्नात सांगायचं आहे
सुख तर खूप आहे माझ्या पाशी त्या आधी
मनातील होणाऱ्या वेदना तुला सांगायच्या आहेत
खूप प्रेम करतेस ना माझ्या वर त्या प्रेमाच्या आधी
माझ्या भावना तुला समजून सांगायच्या आहेत
त्या साठी मला तुझ्या स्वप्नात यायचं आहे...

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment