Saturday, 11 January 2014

जय जय शिवराय जय जय शंभूराजे. जय जय महाराष्ट्र

आज काल कोणी हि कोठून तरी एक पुस्तक आणते वाचते अन्ही आम्हाला इतिहास शिकवते
अरे तुम्ही सर्व पुस्तके वाचलीत का कधी एका वर विस्वास ठेऊन आम्हाला इतिहास शिकवायला तुम्ही काय ते पुस्तक वाचून तीर नाही मारला.... वाचायची असतील तर सर्व पुस्तके वाचा पहा त्या मध्ये काही साम्य आहे का...... काहीच नाही साम्य हे मी सांगतो आहे ........ ज्या लोकांनी स्वताच्या प्रतिष्ठे साठी पुस्तके लिहिली ते हि खरे नाही लिहिले ......... अरे ज्यांना स्वताचा इतिहास माहित नाही ते काय लिहिणार आहेत इतिहास,,,,,,,,, आपण विस्वास त्या पुस्तकात लिहिलेल्यावर पण ते खरे आहे कि खोटे जे जाणून का घेत नाही ..........आपण............आणि लिहानार्यानो तुम्ही किती हि काही हि लिहा.....पण आम्ही मराठे ....कधीच विस्वास ठेवणार नाही कारण आमचे रक्त शिव_शभूंचे आहे आणि रक्त कधीच रक्तावर उलटत नाही ..........
आणि वाचनार्यानो तुम्ही आम्हाला इथिहास शिकऊ नका ........ इतिहास याच माती मध्ये घडलाय...... त्याच माती ज्या जीवावर जगतोय आपण याचा तुम्ही विचार करा.............. शिव-शंभूनी ........जे आपल्या साठी केले आहे ते तुम्हा आम्हाला हजारो जन्म घेऊन पण होणार नाही याचा विचार करा आणि ते उपकार हि आपण नाही फेडू शकणार............

जय जय शिवराय
जय जय शंभूराजे.
जय जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे....

No comments:

Post a Comment