शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Thursday, 1 August 2013
मनातून
मनातून अलगद एक कविता सुचावी
कळी फुलताना जणू चंद्राने साक्ष द्यावी
अवकाशात एक शब्द भिरकावून यावा
कवितेला त्या तुझेच नाव देऊन जावा......
अजयराजे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment