तू नाही माफ केले तर मी
तरी का तुला माफ करायचे ???
कारण मी प्रेम केलय तुझ्याच मनाने
तुझ्याच चुका मी का सहन करायच्या
प्रेम करतो म्हणून काही पण सहन
का करायचे
तू पण प्रेम करतेस ना मग सारखी मीच का
माघार घ्यायाची सारखे मीच का
तुझे लाड पुरवायचे
सारखे मीच का तुझ्या साठी झुरायचे
कधी तू का नाही माझ्या साठी झुरायचे
एक दिवस नाही भेटायला नाही आलो म्हणून
काय एवढे रागवायचे..
तू नाही माफ केले तर मी
तरी का तुला माफ करायचे??
अजयराजे
०१.०८.२०१३
तरी का तुला माफ करायचे ???
कारण मी प्रेम केलय तुझ्याच मनाने
तुझ्याच चुका मी का सहन करायच्या
प्रेम करतो म्हणून काही पण सहन
का करायचे
तू पण प्रेम करतेस ना मग सारखी मीच का
माघार घ्यायाची सारखे मीच का
तुझे लाड पुरवायचे
सारखे मीच का तुझ्या साठी झुरायचे
कधी तू का नाही माझ्या साठी झुरायचे
एक दिवस नाही भेटायला नाही आलो म्हणून
काय एवढे रागवायचे..
तू नाही माफ केले तर मी
तरी का तुला माफ करायचे??
अजयराजे
०१.०८.२०१३
No comments:
Post a Comment