आज काही लिहायचा सुचलेच नाही
आज काही शब्दच सुचले नाहीत
मला वाटतंय शब्द रुसले आहेत माझ्यावर
पण असे कसे शक्य होईल शब्द माझे
आहेत नाही रुसणार कधी माझ्यावर
मनच आज लागत नाही
काही लिहू सुचत नाही
वेड्या मनाला कोण
आज भेटत नाही........
आज काही शब्दच सुचले नाहीत
मला वाटतंय शब्द रुसले आहेत माझ्यावर
पण असे कसे शक्य होईल शब्द माझे
आहेत नाही रुसणार कधी माझ्यावर
मनच आज लागत नाही
काही लिहू सुचत नाही
वेड्या मनाला कोण
आज भेटत नाही........
No comments:
Post a Comment