शब्द बोलतात तुझ्याशी
शब्दच सांगतात कहाणी तुझी
शब्द विना काहीच नाही
शब्द शिवाय तुझ प्रेम कळत
नाही
शब्दांशी नात कधीच तुटत नाही.
अजयराजे
शब्दच सांगतात कहाणी तुझी
शब्द विना काहीच नाही
शब्द शिवाय तुझ प्रेम कळत
नाही
शब्दांशी नात कधीच तुटत नाही.
अजयराजे
No comments:
Post a Comment