Thursday, 1 August 2013

वेलीच्या...

वेलीच्या आधारावर आहेस तू पण पंख मी
फडफडत अधांतरी तुझ्या सोमोर आहे
जीवनाची माझ्या भिक मी तुझ्या कडे
मागत आहे कारण मला हि
हे सुंदर जग पहायचं आहे
अजयराजे ......

No comments:

Post a Comment