Saturday, 2 November 2013

मैतरिन

मैतरिन असावी तर तुझ्या सारखी
मनात काही न ठेवणारी
जे काही चुकेल ते सरळ सरळ बोलणारी
स्वत: काही चुकले तर न सांगता
माफी मागणारी,
राग आला तर स्वताच बोलणारी
स्वत: पेक्षा मैत्रीला जास्त जपणारी
खरच मैत्री असावी तर तुझ्या सारखी....


लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment