जय जिजाऊ __/\__
आई जिजाऊची वाघीण तू
नाही कोणाला घाबरणारी तू
नको समजू स्वताला कमजोर तू
रनागणात खेळलेल्या झांशीच्या
राणीचा आदर्श घे तू ,
अन्याय सहन नको करू तू
अन्यायालाच मातीत गाडण्याच
ध्येय मनी ठेव तू ,
साऱ्याअन्यायाला
तलवारीवर खेळवाशील तू
आई जिजाऊची वाघीण तू ...
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
आई जिजाऊची वाघीण तू
नाही कोणाला घाबरणारी तू
नको समजू स्वताला कमजोर तू
रनागणात खेळलेल्या झांशीच्या
राणीचा आदर्श घे तू ,
अन्याय सहन नको करू तू
अन्यायालाच मातीत गाडण्याच
ध्येय मनी ठेव तू ,
साऱ्याअन्यायाला
तलवारीवर खेळवाशील तू
आई जिजाऊची वाघीण तू ...
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
No comments:
Post a Comment