काल रात्री स्वप्नात आली माझी स्वप्न परी
मला बोलली I LOVE U .....
मी बोललो हे स्वप्न आहे
स्वप्नात काही बोललेलं खर नसते
सकाळी समोर आलीस
तर मी बोलेन तुला I LOVE U
तिला आला राग ती बोलली मला आता स्वप्नात
हि पहायचा विचार मनातून काढून टाक..........
आता यात माझी काय चूक आहे का ...........
लेखक_कवी
अजय घाटगे
मला बोलली I LOVE U .....
मी बोललो हे स्वप्न आहे
स्वप्नात काही बोललेलं खर नसते
सकाळी समोर आलीस
तर मी बोलेन तुला I LOVE U
तिला आला राग ती बोलली मला आता स्वप्नात
हि पहायचा विचार मनातून काढून टाक..........
आता यात माझी काय चूक आहे का ...........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment