Tuesday, 19 November 2013

तुझ्या साठी आता तर मला कविता लिहाय जमणार नाही

तुझ्या साठी आता तर मला कविता लिहाय जमणार नाही
मला आता कविता स्वत: साठी लिहायची आहे ...................

कविता लिहिताना मला स्वतालाच आठवायचं
आहे............

त्या कवितेलाहि माझेच नाव द्यायच आहे
कधी तरीच मी स्वतावर लिहतो ते लिहण्या.............

साठी मला काही वेळ तुला विसरायचं आहे
तसा मी तुला विसरू नाही शकणार .............

पण स्वत: वर लिहण्या साठी मला
तुला विसरावच लागणार आहे.............

लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

No comments:

Post a Comment