ला पाहिल्यावर माझ्या मनात एकच विचार होता
कि तुला मिळवायचं...............
तू नाही मिळाली तरी तुझे प्रेम मिळवायचं
शेवटी झाले उलटेच झाला खेळ माझ्या भावनांचा.................
नाही तू मिळाली नाही तुझे प्रेम मिळाले
उरला माझ्याच मित्राचा आधार माझ्या जीवनाला
तो म्हणजेच विरहाचा .........
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

No comments:
Post a Comment