Saturday, 23 November 2013

मैत्री

मैत्री हि मैतरिच असते मग ती कशी का असेना त्याच्या मागच्या भावनेला महत्व असते.........
कधी कधी आपण नवीन मित्रांच्या शोधात आपले जुने जवळचे मित्र गमावतो.........कधी त्यांची हि आठवण काढावी ते हि आपलेच मित्र असतात .......कधी काळी त्यांनी हि आपली मदत केलेली असेल/असते त्यांनी हि आपल्या शी निस्वार्थ मैत्री केली असेल त्यांनी हि अपल्याला जिवलग ..........मित्र मानले असेल.......मैत्री खूप जनांशी करा कारण मैत्री सारखे अनमोल नाते या जगात दुसरे नाते नाही........... पण नवीन मित्रांच्या शोधत जुन्या मित्रांच्या भावना दुखऊ नका.............

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment