Tuesday, 19 November 2013

शिवरायांचे प्रताप

मराठ्यांना सांगावे लागत नाहीत
शिवरायांचे प्रताप मराठ्यांच्या रक्ता रक्तात आहे
भिनले आहे शिवराज
पिले आहे पाणी सयाद्रीचे
जाण आहे महाराष्ट्राच्या मातीची
या माती साठी रक्ताचा अभिषेक केलेल्या
हजारो मावळ्यांच्या रक्ताची
गुण गान गातात मराठे फक्त शिव_शंभूचे
स्वताहून नाही जात कोणाच्या वाकडे मराठे
कोणी येत वाकडे तर त्याला सहजा सहजी
सोडणारे हि नाहीत मराठे....................

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जय महाराष्ट्र


लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

No comments:

Post a Comment