असते तू सतत माझ्या आभासात
असते तू कायम माझ्या हृदयात
असते तू माझ्या स्वप्नात
असतेस तू माझ्या कायम जवळ पास
आहेस तू माझ्याच नशिबात
पण आता एकच आस आहे
कि कधी तू येशील माझी राणी
म्हणून माझ्या घरात .........
लेखक-कवी
अजय घाटगे
१८.११.२०१३
असते तू कायम माझ्या हृदयात
असते तू माझ्या स्वप्नात
असतेस तू माझ्या कायम जवळ पास
आहेस तू माझ्याच नशिबात
पण आता एकच आस आहे
कि कधी तू येशील माझी राणी
म्हणून माझ्या घरात .........
लेखक-कवी
अजय घाटगे
१८.११.२०१३
No comments:
Post a Comment