Friday, 15 November 2013

जातेस जा मी नाही अडवणार.....


जातेस जा मी नाही अडवणार.....

तुला आयुष तुझे आहे तुला ते तुझ्या मर्जी जगण्याचा
अधिकार आहे पण माझ्या.............

एका प्रश्नाचे उत्तर मनात असेल तर देऊन जा
असे मधेच सोडून जायचे होते तर जवळी आलीस तरी कशाला...........

आलीस जवळ तर प्रेम केलेस तरी कशाला
मला माहित न्हवते प्रेम काय आणि कसे असते...........

मी राहत होतो माझ्या आयुष्यात एकता सुखी
तू मला प्रेम शिकवलेस तरी कशाला..........

मी काही तुला माझ्या वर प्रेम कर असे बोललो न्हवतो
मी फक्त तुझ्या हि असलेल नातच निभवायचे होत..............

जर निघून जायचं तर जवळी आलीस तरी कशाला ??
माझ्या भावनांचा खेळ केलास तरी कशाला????


लेखक_कवी
अजय घाटगे
१५.११.२०१३

No comments:

Post a Comment