होय मी प्रेमात पडतोय माझ्या स्वताच्या
माझ्या वर प्रेम करणाऱ्यांच्या
या भूमी वरील सर्वांच्या
माझ्या साठी जगणाऱ्या सर्वांच्या
माझ्यातील माझ्या मनाच्या
माझ्या देशाच्या माय भूमीच्या....
नाही मी प्रेमात पडलो कोणाच्या मुलीच्या
नाही पडेन मी कोणा गर्ल च्या...........
लेखक_कवी
अजय घाटगे
माझ्या वर प्रेम करणाऱ्यांच्या
या भूमी वरील सर्वांच्या
माझ्या साठी जगणाऱ्या सर्वांच्या
माझ्यातील माझ्या मनाच्या
माझ्या देशाच्या माय भूमीच्या....
नाही मी प्रेमात पडलो कोणाच्या मुलीच्या
नाही पडेन मी कोणा गर्ल च्या...........
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment