आहेच आमचा आवाज करारी
आहेच आमच्या डोळ्यात आग
आहेच आमची छाती पौलादी
हो आम्हीच शिवरायांच्या औलादी
राज करतोय आम्ही साऱ्या सयाद्री वरी..........
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
आहेच आमच्या डोळ्यात आग
आहेच आमची छाती पौलादी
हो आम्हीच शिवरायांच्या औलादी
राज करतोय आम्ही साऱ्या सयाद्री वरी..........
जय शिवराय
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
०९.११.२०१३
No comments:
Post a Comment