Saturday, 23 November 2013

तुझ्या साठी काल मी एकटा

तुझ्या साठी काल मी एकटा होतो आज हि एकटाच आहे
पण हे तुला नाहि समजत म्हणून आज आपण वेगळे आहोत.................

कधी तुला समजेल माझे प्रेम
समजेल तुला माझे प्रेम........................

होशील तू माझी एक दिवस याच आशेवर आज मी
तुझ्या आठवणीना जवळ करत आहे........................

लेखक_कवी
अजय घाटगे

2 comments:

  1. मनातले शब्द ओठावर आणायला किती सुंदर कविता आहेत या. धन्यवाद अजय भाऊ………

    ReplyDelete
  2. मनातले शब्द ओठावर आणायला किती सुंदर कविता आहेत या. धन्यवाद अजय भाऊ………

    ReplyDelete