काय लिहू तुझ्यावर आता मलाच प्रश्न पडला आहे
किती हि लिहिले तुझ्यावर तरी तुझा हि त्यावर
विस्वास बसना झालाय,
लिहायचं आहे खूप काही पण ते शब्द हि आता सापडनासे
झालेत,
शब्दांची मैत्री केली आहे मी
लिहीन मी तुझ्यावर काही तरी
पण त्या आधी मला थोडा वेळ हवा आहे ........
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.११.२०१३

No comments:
Post a Comment