जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी कविता
लिहित असतो.............
कधी कधी त्या कविते मध्ये हि तुलाच शोधात असतो
मनातील शब्द कागदावर उतरवत असताना..........
चेहरा हि तुझा त्या कागदावर दिसत असतो,
मनात नसताना हि लिहावे लागते...........
लिहताना तुलाच आठवावे लागते
तुला आठवताना डोळ्यातून न कळत...................
अश्रू हि येतात पण दाखऊ शकत नाही कोणाला
कारण ते फक्त माझे शब्दच समजून शकतात..................
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:
Post a Comment