जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा मी कविता लिहितोय
स्वताला विसरून मी तुलाच आठवतोय
स्वताच्या शब्दा मध्ये तुलाच बांधाय
बघतोय
तुझ्या वर कविता करण्याच्या
नादा पाई आज मी मलाच विसरत चाललो आहे
मला स्वताला विसरायचं नाही आहे
त्या मुळे आज पासून मी तुझ्या वर आणि
सर्वच प्रेम कविता लिहण्याचे
बंद करतोय...............
लेखक_कवी
अजय घाटगे
स्वताला विसरून मी तुलाच आठवतोय
स्वताच्या शब्दा मध्ये तुलाच बांधाय
बघतोय
तुझ्या वर कविता करण्याच्या
नादा पाई आज मी मलाच विसरत चाललो आहे
मला स्वताला विसरायचं नाही आहे
त्या मुळे आज पासून मी तुझ्या वर आणि
सर्वच प्रेम कविता लिहण्याचे
बंद करतोय...............
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment