Saturday, 23 November 2013

तुझ्या वर कविता लिहताना

तुझ्या वर कविता लिहताना पहिले मला तुझे रूप आठवावे
लागते
नसते तू समोर म्हणून मला तुलाच आठवावे लागते
कधी समोर येत नाही तू आली तर मनात काय आहे
सांगत नाही तू
मला माहित नाही किती प्रेम करते तू
पण मला कविता लिहिताना दिसतेस समोर
फक्त तू...............................

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment