जाताना सांगून गेलीस विसर मला म्हणून
तुला विसरणे इतके सोपे नाही माहिती आहे मला
नाही जमत विसरायला तुला सर्वत्र तूच दिसतेस............
जिथे जाईल तूच असल्याचे भास होतात
ते भासच माझ्या हृदयाचा खेळ करतात.............
भास आहेत तेही जातील मला तुझ्या सारखे सोडून
मला दुख: नाही तू गेलेल्याचे.............
तुझ्या पेक्षा ही खूप नाही आहेत माझ्या जीवनात
ती नातीच साथ देतील मला माझ्या जीवनात .................
पण एक विनंती आहे
मनात असले तरी परत येऊ नको माझ्या गेलेल्या
दुख:ला या अजय च्या जीवनात परत आणू नको......
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment