का विसरलीस तू मला
काय अशी चूक झाली माझ्या कडून जे सोडून गेलीस तू मला
जायचं होत तुला तर आलीसच का तू माझ्या जीवनात
मी न्हवते बोलावले तुला तरी तू आली होती
मला प्रेम करायला शिकउन का गेलीस तू
तुझ्या प्रेमासाठी मी एकटे पणा सोडला
होता तुझ्या सुखातच माझे सुख शोधायच ठरवलं
होत,
तुला काय नाही पटले सांगून तरी जायचं होत
मी ती चूक पुन्हा केली नसती
आज तू गेली मला सोडून पण माझा विचार नाही केला तू
तुझ्या वर प्रेम केले हाच माझा झाला घुन्हा
परत प्रेम कोणावर करणार नाही हाच आहे
माझा वादा ......
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment