Tuesday, 12 November 2013

जय शिवराय.......... __/\__19


जय शिवराय.......... __/\__

शिवराय असे राजे होते
जे स्वार्था नाही तर स्वराज्या साठी लढले
नाही पर्वा केली कशाची नाही हटले मागे
हे स्वराज स्थापन करण्या साठी
स्वता:च्या जीवाची पर्वा नाही केली
रायते साठी,
स्वराज स्थापन करण्याच ध्येय मनी
ठेऊन लढले,
म्हणून शिवरायांच्या मुळेच हे स्वराज स्थापन झाले,

मुजरा राज मुजरा__/\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
१२.११.२०१३

No comments:

Post a Comment