प्रेम....................
प्रेम करायला कोणी कोणाला शिकवले आहे का
कोणीही नाही शिकवले
प्रेम हे शिकवावे आणि शिकावे हि लागत नाही
प्रेम म्हणजे एक भावना आहे ती भावना ज्याचा कडे असेल
त्याला प्रेम कर असे सांगय हि लागत नाही
प्रेम हि अशी भावना आहे कि ती कधी हि कोणाला हि होऊ शकते
त्याला.......कोणताही शःत्रीय कारण नाही............... करणानेच अथवा प्रेमानेच प्रेम असे होते असे काहीच नाही............ प्रेम हि मनातून अलगद न सांगता येणारी भावना आहे..............................
लेखक
अजय घाटगे

No comments:
Post a Comment